नाजुक कळी

‌वारा आला सळसळून गेला, 
एका नाजुक कळीला दुःखावून.....

‌दुःखात भर टाकित तिच्या,
भवराहि आला नि त्रुप्त झाला तिचा रस पिऊन...

‌ह्रिदय कळिचे इवलेसे, झाले ती दुःखी, 
परी करे  सगळ्यांंना  सुगंध देवूनी आनंदी....

Comments

Popular posts from this blog

I do not have command over a language

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !