प्रेम 😍😊

  प्रेम प्रेम हे काय असतं?
 माझं तुझ्याशी आणि तुझ माझ्याशी  झालेल tie असतं.....

 प्रेम प्रेम हे काय असतं? 
 Positive ला Negative कडे नि   Negative ला   positive   कडे आओढणारं attraction असतं......

 प्रेम प्रेम हे काय असतं?
 Strong acid नि Strong alkali   मिळूनं बनलेलं   Neurtral पाणी असतं....

 प्रेम प्रेम हे काय असतं?
 कधी forced frequency आणि  Natural frequency   मिळून निर्माण होणारा resonance असतो, तर कधी high   frequency आणि elastic body  मिळुन येणारी स्थिरता   असते......

  प्रेम प्रेम हे काय असतं? 
  रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात लावलेला halogen चा मोठ्ठा        दिवा असतो.....

   असं हे प्रेम, एक unbreakable nuclear fusion             असतं...जे harmful to everyone असतं.....😉

Comments

  1. मंगेश काका कडून inspire दिसते आहे. मस्त इengineering टाकलीस

    ReplyDelete
  2. Very Interesting and Unique one.. Really Inspired Di☺️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

I do not have command over a language

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

निसर्गाशी मैत्री