खोडकर मुले
कुचकुच बोलतात, अभिनय करतात
थोडा वेळ जाताच कडाडून हसतात
अशी हि मुलं का बरं करतात.......
नेहेमीच त्याला कारण नसतं
फक्त हसायचं वा बोलायचं असतं
करायचं काय म्हणुन ओरडायच असतं
ह्या मुलांच मन काय बर सांगत?
आरडा-ओरडा दंगा मस्ती
उठते मग एखादी हस्ती
सुरू होते मजेदार कुस्ती....
ही मजा पाहुन मुली खुदुखुदु हसतात
त्यावर विरजण घालीत शिक्षिका येतात....
शिक्षिका करतात शिक्षा बरी
मार खावुन मुले बसतात घरी......
Comments
Post a Comment