माँर्डन देव
सात करोड़ सिंहासनाला
देव माँर्डन पावे त्याला...
माँर्डन देव म्हणे , भाव -भक्ति नको मला
केवळ वायुयान हवे फिरायला....
माँर्डन देव म्हणतो , "तुम मुझे सोना-धन दौलत दो, मै तुम्हे आबादी सुख दुंगा..।"
गरिबाला कोण विचारे?
आता देवही त्याला विसरला रे...
रोकड्याच्या या काळात
देवही रोकड्याला बळी पडला रे....
माणुस गरिबीन तडपून मेला
कोणी गरिबीनं, तर कोणी बेरोजगारिनं गेला...
मात्र श्रीमंतांच्या या विश्वात
देवही लठ्ठ धनाने माँर्डन झाला...
Comments
Post a Comment