तु अशीच चालत रहा
तु अशीच अविरत चालत रहा...
विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करित रहा।
न थांबता न अडखळता...
यशाचे शिखर पदक्रांत करण्यास।
न डगमगता, न थकता...
अविश्रांत ......
समाजात स्वताःचे अस्तित्व निर्माण करण्यास।
चालत रहा तु अशीच....
आधार नसेल कुणाचा, फक्त तु चालत रहा...
आत्मविश्वासाने।
बघ...
यश,विजय, आनंद, सुख, सौख्य...
तुझ्या दारात उभे असतील।
म्हणुनच तु चालत रहा....
अप्रतिम ...
ReplyDelete