माझी प्रिय सखी...
माझी प्रिय सखी मनस्वी,
मुख तुझे तेजस्वी.....
वत्कऋत्व तुझे ओजस्वी,
आचार तुझे तपस्वी.....
कार्य करते यशस्वी,
गुणांनी अशी तु राजस्वी....
बघा ही राजकन्या चालली युराज्ञी व्हावया,
परि म्हणे नाळ मातीशी नको तुटाया....
आई-बाबांचा, बहिण-भावाचा, आत्या-मावशीचा, काका-मामाचा नि सख्या सवंगड्यांचा लाभो तिला आजन्म संग.....
प्रेमाचा व यशाचा प्रवाह वाहो तिज जिवनी अथांग,
हिच माझी प्रार्थना अनंत.....
Comments
Post a Comment