आई
आई तु जीवनाचा स्त्रोत....
तुझ्यामुळे माझे जीवन झाले आनंदाने ओतप्रोत....
तु मायेचा ओलावा...
तु झाडाची सावली....
तुझ्यातच मला माझ्या जीवनाची गुरूकिल्ली गावली....
तु आभाळाची माया....
तुच मझा श्वास....
तुझ्या विश्वासामुळे करते मी आयुष्याचा संघर्ष बिंंधास्त...
Comments
Post a Comment