तिळाचा कडवटपणा, गुळाचा गोडवा
दुःखाच्या कडुपणाला, प्रेमाच्या गोडव्याने पळवा।

निराशेचे मळभ साराया चैतन्याची संक्रांत व्हावी,
आयुष्याच्या निळ्या गगनात पतंगीने उंच भरारी घ्यावी।

अंतर-आत्म्याला हळदी-कुंकवाचा श्र्ऋंगार करावा,
नि सत्याचा आनंद ओटीभरुन लुटावा।
-रोहिणी भुते।

Comments

Popular posts from this blog

I do not have command over a language

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

निसर्गाशी मैत्री