Posts

Showing posts from September, 2018
गणपती बाप्पाचे गुज... एके दिनी रात्र समयी विश्व निजले असता, मी केले बाप्पाशी गुज जरा...। आपुले दुःख सांगुनी विश्व भंडावुनी सोडे त्याला, मग ठरविले आपणही जाणुनी घ्याव्या बाप्पाच्या दुःख लहरा...। बाप्पाला विचारता त्याचे दुःख सत्वरी, बोलु लागला तो मधुर स्वरी..। काय बोलु बाळा तुला, जगी चालणारऱ्या भक्तिचा नि त्यासाठी चाललेल्या हिशेबाचा  विट आला मला....। कुणी परिक्षेतील यशासाठी मोदक अर्पितो मला, तर कुणी नोकरी-धंद्यासाठी सोन्याच्या मुकुटाची लाच देऊ पाही मला, कुणी म्हणे बाळ खेळल अंगणी तर आणेल दहा दिनी माझ्या घरा, कुणी जोडीदार मगुनी भांडावुनी सोडतसे माझ्या जीवाला, कुणी तर रोज एक नाणे मज समोरी ठेवुनी त्याच्या रक्षणाची हमी मागतसे मला....। काय सांगावे माझ्या या भाबड्या बाळांना, मोदकाचा सुगंध जरी मला, घास मिळतो तयांना..। सोन्याचा मुकुट जरि मला, सम्रुद्धि मिळतसे त्यांना..। दश दिनी मी असता घरी, दुःखताप माझ्या चरणी नि आनंद सारा तयांना..। रक्षण मी करतसे जरी , रुक्याची ती सारी जमा -पुंजी त्याना...। तेव्हा सांग बाळा काय देतसे तु मला, ज्याने मी पावितसे तु...
Health is wealth For toung's taste,  we are eating waste.. Making diseases as our guest, Doctors then suggests us health tests, It makes money as a waste... Therefore homely food is the best😋😂
Everyone says that a person is a student and life is a best teacher of his life. But there are people who are persons and become our life by teaching us many good lessons in our life. They give directions to us in every twist and turns of life. There are 2 such incredible ladies in my life. My mother and my teacher Dr. Shital Chiddarwar....both are my life. One is very moderately educated(my mother), has solutions to every problem as she persue lots of wisdom which she gained from life... The other lady is simply outstanding (My teacher), she is very highly educated and have self enlightenment which she spread towards her students ....she is not just a teacher but a mother of her student.... Today on the occasion of Teachers day, I just want to express my love and respect to both of them. The beautiful shape of my life is only because of these two great ladies. I want to thank both of you for being my teacher and my life.😇😊
प्रेम काय असतं, ते अजुनही मला उमजत नाही..😍 कुणाच्या भेटीची ओढ असणं म्हणजे प्रेम?🤗 की त्याला न भेटताही तो मनात बसणं नि सगळीकडे दिसणं म्हणजे प्रेम? कुणाचा स्पर्श हवा हवासा वाटणं म्हणजे प्रेम?😘 की स्पर्श न होता ही त्याची जाणीव मनात असणं  म्हणजे प्रेम?😇 तो कधीच दुसऱ्याचा होऊ नये, असं वाटणं म्हणजे प्रेम? की त्याला आवडलेली व्यक्ती मिळावी हि भावना म्हणजे प्रेम?🌹 कुणाची साथ केवळ  आपल्याला लाभावी, असं वाटणं म्हणजे प्रेम? की आपण त्याला जन्मभर साथ करावी, हि कामना बाळगणं म्हणजे प्रेम?💑 जरा अवघड आहे, दोन्ही रंग वेगळे आहेत... पण जर ह्रिदयात कुणासाठी खास जागा असेल तर रंग आणि पद्धत कितीही वेगळी का असेना,..ते ..प्रेमच आहे...💓अगदी मनापासुन केलेलं प्रेम...💘